एल. आय. सी.विमाग्राम पुरस्कार 2020 साठी अर्जुनवाडची निवड

राहुल डोंगरे/ शिवार न्यूज नेटवर्क :

 LIC मार्फत विमाग्राम पुरस्कार 2020 विजेते म्हणून आज अर्जूनवाड गावाची निवड करण्यात आली व1 लाख रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले अर्जुनवाड चे दत्त क्लास शिक्षक आणि एल. आय. सी एजंट श्री अरविंद मोरे सर यांनी केलेल्या पाठपुराव्या ला यश आले L I C विमाग्राम पुरस्कार 2020 गावातील विद्या मंदिर मराठी शाळेला देण्यात आला.

   


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकास अधिकारी श्री राजेश जाधव साहेब,शाखाधिकारी शशिकांत कुलकर्णी साहेब होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ योगिता डोंगरे या होत्या तसेच अर्जुनवाड गावच्या सरपंच सौ स्वाती ताई कोळी ,ग्रामपंचायत सदस्य सौ नंदाताई खोत, सौ शोभाताई कोळी, संतोष दुधाळे ,रमेश बसर्गी,संतोष देसाई ,LIC एजंट सौ. रंजना अरविंद मोरे, अरविंद मोरे सर ,मुख्याध्यापिका सौ सावंत मॅडम शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष