श्री घोडगिरी बिरदेव मंदिराच्या शिखर जीर्णोद्धारचा 24 रोजी पाया खुदाई 25 ला पायाभरणी कार्यक्रम
राहुल डोंगरे/शिवार न्यूज नेटवर्क :
अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री घोडगिरी बिरदेव मंदिराच्या(माळ भाग )शिखर जीर्णोद्धार चा24 डिसेंबर रोजी पाया खुदाई, आणि 25 डिसेंबर सकाळी 11.00 वाजता पायाभरणी या शुभ मुहूर्तावर होणार आहे
अर्जुनवाडचे जागृत देवस्थान म्हणून श्री घोडगिरी बिरदेव देवस्थान महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे. शिखर जीर्णोद्धार साठी 15 ते 16 लाख रुपयाचे बजेट आहे.सर्व भक्तगणांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त धनगर समाज यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा