अर्जुनवाड येथे छ.शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 


राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्जुनवाड ता. शिरोळ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .पुणे महानगर पालिकेचे माजी आयुक्त श्री संभाजी खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अर्जुनवाड चे माजी सैनिक श्री भरत पाटील आणि श्री सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.

  या कार्यक्रमाचे नियोजन शिवजयंती उत्सव समिती चे अध्यक्ष सागर पाटील,विकास हंबीरराव पाटील, अनुप पाटील, शुभम महाडिक, आशिष मोरे,आलोक पाटील ,उन्मेष पाटील दीपक मोरे मधुकर गंगधर,रणजित पाटील अभिजित पाटील संग्राम ढवळे, संप्नील ढवळे, भूषण चौगुले, वैभव बेनाडे, अक्षय गंगधर अभिषेक ढवळे ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच सहित सर्व सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, शिव भक्त ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष