उद्योजक मच्छिंद्र जाधव यांचा सत्कार


 पट्टणकडोली / शिवार न्यूज नेटवर्क :

पट्टणकडोली येथील उद्योजक मच्छिंद्र जाधव यांना भारतीय समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कनवाड ता. शिरोळ येथील राकेश ज्वेलर्स चे मालक राकेश गोरवाडे आणि त्रिमूर्ती हॉटेल चे मालक नेमना भगाटे यांनी सत्कार केला.

     उद्योजक मच्छिंद्र जाधव यांना पुणे येथील ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन या संस्थेकडून पद्मश्री नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते भारतीय समाज रत्न जीवन गौरव पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले आहे मच्छिंद्र जाधव यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक पदे भूषवली आहेत रोटरी क्लब चे अध्यक्ष पद तसेच मराठा मंडळाचे अध्यक्ष अशा अनेक संस्था कडून तहानलेल्यांना पाणी भुकेलेल्यांना अण्णा देण्याचे कार्य केले आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कनवाड च्या राकेश ज्वेलर्सचे मालक राकेश गोरवाडे त्रिमूर्ती हॉटेल चे मालक नेमन्ना भगाटे यांनी त्यांचा सत्कार केला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष