कुरुंदवाड येथे युवतीसेना बैठक उत्साहात संपन्न


 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

     युवतीसेना विस्तारक (हातकलंगले लोकसभा) अक्षया महाडीक-पावले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुरुंदवाड येथे युवतीसेना पदाधिकारींचि बैठक आयोजित केली होती. युवती,महीला सबलीकरण शिबीर, उपक्रमासंबधी चर्चा करण्यात आली.

      यावेळी महिला आघाडी जिल्हासंघाटीका मंगल चव्हाण,उपजिल्हासंघटीका माधुरी ताकारे,तालुकासंघाटीका रेखाताई जाधव,युवतीसेनेच्या तेजस्वीनी रजपूत,अमृता थोरवत,पल्लवी शिंदे,शुभांगी झळकी,सना शेख,वर्षा सलगर,प्रार्थना गायकवाड व युवासेनेचे जिल्हा युवाअधिकारी शिवाजी पाटील,उपजिल्हा युवाअधिकारी प्रतिक धनवडे,तालुका युवाअधिकारी निलेश तवंदकर,मंगेश पाटील,दिग्विजय चव्हाण,अमित कदम,मल्हार कुलकर्णी,प्रशांत डवरी,स्वप्निल चव्हाण उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष