अर्जुनवाडचे विद्यार्थी चमकले कराटे स्पर्धेत
राहूल डोंगरे / अर्जुनवाड :
अर्जुनवाड ता. शिरोळ येथील तीन विद्यार्थी बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यात आले.
महाराष्ट्र च्या विविध भागात आज पर्यत अनेक स्पर्धा यांनी गाजवल्या आहेत. बारामती येथे उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धेत सार्थक विजय पाटील यांने गोल्ड आणि सिल्वर मिडल,श्रीवर्धन अमर पाटील यांनी गोल्ड मिडल,पृथ्वीराज बाबासाहेब तेरवाडे याला ब्रॉज मिडल मिळाले या सर्व विद्यार्थी यांना ओंकार सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे असल्यामुळे अर्जुनवाड मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा