श्री राजर्षी शाहू आघाडीची प्रचारात जोरदार आघाडी



राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अर्जुनवाड ता शिरोळ येथील श्री हनुमान विकास सेवा सोसायटी च्या निवडणुकीचा प्रचार राजश्री शाहू आघाडी गटा कडून जोरदार सुरु आहे. श्री राजर्षी शाहू आघाडी विरुद्ध अर्जुनशेवर पॅनल अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत श्री राजर्षी शाहू आघाडी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मिडिया, प्रत्यक्ष भेटीगाठी, माध्यमातून स्वतः उमेदवार आणि कार्यकर्ते हे 

 जोरदार प्रचार करीत आहेत . या प्रचाराचे रुपांतर विजयात करण्याचा विश्वास देखील राजश्री शाहू आघाडी चे आघाडी प्रमुख नंदकुमार पाटील आणि प्रदीप चौगुले सावकर या नेत्यांनी व्यक्त केला सर्वच्या सर्व 12 जागेवर आमच्या आघाडी चे उमेदवार भरगोस मतांनी विजयी होतील असा विश्वास आम्हाला आहे त्याच बरोबर .सभासद वर्गाचे आम्हाला मोठया प्रमाणात सहकार्य लाभत आहे असे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष