आजपर्यंत सभासद वर्गाच्या हिताचे निर्णय: नंदकुमार पाटील
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
विद्यमान संचालक मंडळाने सभासद वर्गाच्या हिताचे आज पर्यत निर्णय घेतले आहेत सभासद वर्ग हा जानकर आणि सुज्ञ असल्यामुळे त्यांना मत पेटीतून उत्तर देतील.
अशी ग्वाही श्री राजश्री शाहू आघाडी चे प्रमुख नंदकुमार पाटील यांनी दिली. अर्जुनवाड ता शिरोळ येथील बहुचर्चीत असणाऱ्या श्री हनुमान विकास सेवा सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासद वर्ग कोनाच्या हीं भूल थापा ना बळी पडू शकणार नाही आणि सभासद वर्ग आमच्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करणार असल्याचे मत नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा