नूतन उपसरपंच संतोष दुधाळे यांचा उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्याकडून सत्कार



 राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

  अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी संतोष दुधाळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री दत्त कारखान्याचे चेरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थाळावर  सत्कार करण्यात आला.

  संतोष दुधाळे हे धनगर समाजाचे युवा नेते तसेच गणपतरावं पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात या वेळी सरपंच स्वाती कोळी विश्वनाथ कदम, विकास पाटील, संतोष पाटील, परशराम बागडी, रमेश बसर्गी,शोभाताई डोंगरे, भारती परिट,नंदाताई खोत, शोभा कोळी,संगीता चौगुले, अर्चना थोरात, प्रवीण गायकवाड, प्रमोद कोळी, युवराज उगारे,अनुप पाटील, गजानन करे,परशराम डोंगरे, संभाजी डोंगरे, शिवाजी डोंगरे,रामदास करे,बंडू दुधाळे, दत्ता दुधाळे, योगेश डोंगरे, कृष्णा दुधाळे, देवदास दुधाळे, तानाजी डोंगरे,आदी. ग्रामस्थ दुधाळे समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष