शिक्षक पतसंस्थेच्या सभापतिपदी परशराम कांबळे यांची निवड

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था कुरुंदवाडच्या सभापतीपदी केंद्रीय शाळा हसूरचे उपक्रमशील अध्यापक श्री.परशराम कल्लाप्पा कांबळे (पी.के.) यांची सर्वानुमते निवड झाली.या सभेसाठी अध्यक्ष म्हणून शिरोळचे -सहाय्यक निबंधक श्री. प्रेमकुमार राठोड होते.

     या निवडीप्रसंगी प्रमुख उपस्थिती-महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष -श्री.रविकुमार पाटील, शिक्षक नेते -श्री.भगवान कोळी,श्री.विठ्ठल भाट, तालुका समन्वय अध्यक्ष -श्री.सुरेश पाटील, शिरोळ तालुका शिक्षक संघाचे अध्यक्षश्री.विजय भोसले,श्री.संतोष जुगळे,श्री.सुनिल एडके, तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस -श्री. किरण पाटील, साने गुरुजी पतसंस्था जयसिंगपूरचे संचालक -श्री.मेहबूब मुजावर,श्री.शरद सुतार,श्री. किरण भिलवडे, उर्दू शिक्षक भारतीचे श्री.रईस पटेल,श्री. संदिप कांबळे,श्री.नामदेव सन्नके,श्री.अमित कटकोळे,श्री.संतोष कांबळे, संचालक -श्री.कुबेर गावडे,श्री. मारुती तराळ,श्री.दिलीप शिरढोणे,श्री.संजय निकम,श्री. गुलाब शिकलगार,श्री.महेश घोटणे,श्री.उदय गायकवाड,श्री. संजय पाटील,श्री.विनायक मगदूम उपसभापती -सौ. सविता जाधव,सौ.वहिदा गवंडी,सौ.माया मडिवाळ,श्री. बाजीराव कोळी,सभासद, कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष