महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघामार्फत हेरवाडचे सरपंच पाटील यांचा सत्कार

 शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

   पारंपरिक, जुनाट व अन्यायी विधवा परंपरेला कृतीतून छेद देणाऱ्या हेरवाड ता. शिरोळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सुरगोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय पुजारी,श्री.दिलीप शिरढोणे यांचा सत्कार प्राथमिक शिक्षक संघामार्फत टारे क्लब हाऊस, शिरोळ येथे जिल्हाध्यक्ष -श्री. रविकुमार पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा सरचिटणीस श्री.सुनिल पाटील,श्री. बाळासाहेब निंबाळकर, तालुकाध्यक्ष श्री.विजय भोसले,श्री.सुनिल येडके,श्री.विजयकुमार पाटील, श्री. प्रकाश खोत,श्री.परशराम कांबळे,श्री. मेहबूब मुजावर,श्री.शरद सुतार,श्री.भालचंद्र खोत,श्री. कुबेर गावडे,श्री. लक्ष्मण कबाडे,श्री.संतोष जुगळे यांचे बरोबरच विविध पतसंस्थांचे आजी, माजी चेअरमन, संचालक मंडळ, संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष