अर्जुनवाड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

 


राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मेंढपाळ बांधव यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

       या कार्यक्रमास गजानन करे, संतोष दुधाळे उपसरपंच अर्जुनवाड, अमर पुजारी यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, बाबासाहेब डोंगरे, देवदास दुधाळे,किसन उगारे, सावंता उगारे, अभिजित दुधाळे, तानाजी डोंगरे, सुखदेव डोंगरे, ओंकार डोंगरे,बबलू डोंगरे, निलेश उगारे, महेश उगारे,योगेश उगारे, शीतल दुधाळे धनगर समाजातील मेंढपाळ बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.बी.टी. एम ग्रुप अर्जुनवाड यांच्या वतीने सायंकाळी आकर्षक विद्युत रोषनाई सह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष