मातृछाया जनसेवा फाऊंडेशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी रोहीत परीट
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
मातृछाया जनसेवा फाऊंडेशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी हेरवाडचे सुपूत्र रोहीत परीट यांची निवड करण्यात आली आहे. सदरची निवड मातृछाया जनसेवा फाऊंडेशने चे संस्थापक अध्यक्ष श्री जयेशभाऊ मगन आहिरे यांनी केले.
अनेक वर्षांपासून रोहित परीट हे सामाजिक, शैक्षनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच ते आदर्श शिक्षक म्हणून राज्यस्तरीय जिल्हा, स्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मातृछाया जनसेवा फाऊंडेशने चे संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ मगन आहिरे यांनी आज रोहीत परीट यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. आहे फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, विकासत्मक व देशसेवा कार्यात सदैव सक्रीय राहुन जात धर्म विरहीत सामाजिक कार्य करावे सुचना देण्यात आल्या आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा