दत्ताजीराव कदम हायस्कूल चा 100%निकाल*


राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

अर्जुनवाड ता. शिरोळ येथील दत्ताजीराव कदम हायस्कूल दहावी बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला. शाळेची कुमारी सानिका सुरेंद्र परिट ही विद्यार्थीनी 87.60 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली.कुमारी पूजा सुभाष महाडिक हिने 86.20 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविले तर कुमारी मधुरा प्रकाश परिट हिने 85.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक तर चतुर्थ क्रमांक कुमारी श्रेया अजित गवळे 84.40 % मिळाले आहे.पाचवा क्रमांक कुमारी हर्षली प्रकाश कंळत्रे 83.60% मिळाले. असून दत्ताजीराव कदम हायस्कूल च्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल अध्यक्ष, सचिव, शाळेच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी सर्वांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष