हेरवाड हायस्कूलचा दहावीचा निकाल 98.03℅


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित हेरवाड हायस्कूल, हेरवाड या विद्यालयाचा एस.एस.सी. मार्च 2022 परीक्षेचा निकाल 98.03℅ लागला.

 प्रथम क्रमांक सोनिया अर्जुन मिरजे 94.40℅ द्वितीय क्रमांक अनुराधा अनिल मोहिते 89.60% तृतीय क्रमांक सानिका अनिल कुन्नुरे 89.40% तर विशेष प्रावीण्य 37 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये 44 द्वितीय श्रेणीमध्ये 19 आले आहेत.

या विद्यार्थांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. व संस्थेचे अध्यक्ष,मा.श्री. रावसाहेब उर्फ दा.आ.पाटील, सचिव श्री.अजित पाटील व सर्व संचालक यांचे प्रोत्साहन मिळाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष