प्रतिभा जिवाजे यांचे निधन

 कुरुंदवाड : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रतिभा बाहुबली जिवाजे (वय वर्षे 38 यांचे ) यांचे अपघाती दुःखद निधन झाले.  अत्यंत उत्साही मनमिळावू व विद्यार्थीप्रिय शिक्षिका असा त्यांचा नावलौकिक होता. सैनिकी शाळेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या पश्चात पती श्री. बाहुबली, कन्या कु. भार्गवी, सासू,सासरे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष