शिक्षक बॅंक नूतन संचालक सुरेश कोळी यांचा कोळी जमात बांधवांकडून सत्कार
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
दि प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरच्या संचालकपदी दुसऱ्यांदा निवड झालेले एकमेव संचालक श्री.सुरेश कोळी यांचा कोळी जमात बांधवांकडून सत्कार करणेत आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री.भगवान कोळी, कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाचे सचिव व केंद्रीय प्रमुख श्री.रमेश शंकर कोळी मुख्याध्यापक श्री.मारूती देवसाब कोळी,श्री.अशोक देवसो कोळी,श्री.बाळासाहेब माणिक कोळी,सौ.सरोज कोळी,श्री.दिलीप शिरढोणे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा