लेखापरिक्षक श्री.मारुती कोळी यांची हुपरीच्या श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक शाखा- पट्टणकोडोलीच्या सल्लागार सदस्यपदी निवड
हुपरी / शिवार न्यूज नेटवर्क :
"लेखापरिक्षक श्री.मारुती कोळी यांची हुपरीच्या श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक शाखा- पट्टणकोडोलीच्या सल्लागार सदस्यपदी निवड झाली आहे.
पट्टणकोडोली येथील नामांकित लेखापरीक्षक श्री.मारुती कोळी यांची हुपरी येथील श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक पटट्णकोडोली शाखेच्या सल्लागार सदस्यपदी निवड झाली. श्री.मारूती कोळी यांच्या सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षण कामातील अनुभवाचा व ज्ञानाचा लाभ निश्चितच बॅंकेस होईल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा