तमदलगेच्या राष्ट्रीय विद्यालयाचे क्रीडा स्पर्धत यश
विवेक कांबळे /शिवार न्युज प्रतिनिधी:
विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे मधील खेळाडूनी कोल्हापूर ( गांधीनगर ) येथे झालेल्या १७ व्या जिल्हा स्तरीय वुशू असोशिएशन च्या जुनियर तावलू या ग्रुप इव्हेट प्रकारात आठ खेळाडूनी सुवर्ण पदक मिळविले या सर्व खेळाडूना प्रशिक्षक श्री दिपक सुतार सर तसेच क्रीडा शिक्षिका सौ सुनिता साकूंखे मॅडम व सस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे प्रोत्साहन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा