लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी वतीने गुरुपौर्णिमा साजरी


इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

 गुरुपौर्णिमा निमित्त लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा दिलेले डी के टी संस्थेचे प्राचार्य डॉ पी व्ही कडोले, गोविंदराव ज्यूनिअर कॉलेज चे निवृत्त प्रोफेसर श्री अशोक दास , गर्ल हायस्कूल च्या निवृत्त मुख्याध्यपिका श्रीमती वेणूताई कुडचे , आदर्श विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला

या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी चे अध्यक्ष लायन. महेंद्र बालर, सेक्रेटरी लायन सुभाषजी तोष्णीवाल ,खजिनदार लायन संदीप सुतार ,लायन नंदू बांगड, लायन सचिन येलाजा व लायन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष