जिल्हा परिषद कोल्हापूरचे सी.ई.ओ. संजयसिंह चव्हाण यांची हरपवडेच्या धनगरवाडयास भेट
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
अतिशय दुर्गम अशा धनगरवाड्यावरील नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य सेविका व कर्मचारी सेवा बजावतात. ही समीर देशपांडे यांची फेसबुकवरील पोस्ट पाहून स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संजयसिंह चव्हाण साहेब स्वतः आजरा तालुक्यातील हरपवडेच्या धनगरवाडयाला भेट देवून शासकीय कर्मचाऱ्यांची दुर्गम भागात करीत असलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करुन कौतुक करतात.
आजच्या या जमान्यात असे अधिकारी दुर्गम भागात भेट देवून विचारपूस करतात. ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा