शिक्षक बँकेच्या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्हाध्यक्ष श्री.रविकुमार पाटील व नूतन संचालक श्री.सुनिल एडके यांचा सत्कार
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
"शिक्षक बँकेच्या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्हाध्यक्ष श्री.रविकुमार पाटील व नूतन संचालक श्री.सुनिल एडके यांचा माजी उपसभापती संजय माने यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या ऐतिहासिक विजयाबद्दल पॅनेल प्रमुख व प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रविकुमार पाटील व नूतन संचालक श्री.सुनिल हरिबा एडके यांचा शिरोळ तालुक्याचे माजी उपसभापती श्री. संजय माने यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.आनंद बरगाले, (हेरवाड)श्री. संतोष कोळी,श्री.अरुण कदम, श्री. प्रल्हाद आंबी (नांदणी) उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा