"बांबरवाडी,दत्तवाड येथे आषाढी एकादशी उत्साहात संपन्न."

दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

            प्रतिवर्षाप्रमाणे बांबरवाडी,दत्तवाड येथील धरणग्रस्त वसाहतीमधील पावडोबा मंदिर येथे आषाढी एकादशी उत्साहात संपन्न झाली.

           श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेची महाआरती,दिंडी,गोल रिंगण,भजन अशा विविध कार्यक्रमांनी आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला. श्री.विठठ्ल व रुक्मिणीची वेशभूषा केलेले दांपत्य,पालखी सोहळा, विद्यार्थ्यांनी गायन केलेले अभंग, भक्तीगीते यांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. हा आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न करण्यासाठी वारकरी मंडळी व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष