टायगर ग्रुप यड्राव यांच्याकडून अनाथ आश्रमामध्ये फळे वाटप
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
टायगर ऑल इंडिया चे संस्थापक मा. श्री. पै. जालिंदर भाऊ जाधव अध्यक्ष डॉ. पै. तानाजी भाऊ जाधव व तसेच टायगर ग्रुप सांगली जिल्हा अध्यक्ष मा. पिंटू भाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप पिंपरी चिंचवड पुणे चे कार्याध्यक्ष अभिजीत भाऊ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टायगर ग्रुप यड्राव यांच्याकडून अनाथ आश्रम मध्ये फळे वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी अध्यक्ष - सौरभ पाटील , उपाध्यक्ष - विशाल कोरवी, कार्याध्यक्ष - स्वप्निल उदगावेसे क्रेटरी - विठ्ठल कोरवी खजिनदार - विजय कोरवी, टायगर ग्रुप नांदणीचे अध्यक्ष राकेश कोरवी उपाध्यक्ष अमोल बुबणे खालिद इचलकरंजे सौरभ नलवडे जयेश साळुंखे अरमान शेख अनिकेत लोहार ओंकार टंगसाळे वैभव राणे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा