राजकुमार फिरगन्नावर यांचे निधन
बोरगांव : येथील प्रतिष्ठित नागरिक ,प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाचे कर्मचारी शेती मार्गदर्शक ,श्री राजकुमार महावीर फिरगन्नावर यांचे सोमवार २५ जुलै रोजी वयाच्या 48 वर्षे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील ,पत्नी ,भाऊ, दोन मुली असा परिवार आहे .बुधवारी 27 जुलै रोजी सकाळी आठ वाजता रक्षा विसर्जन होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा