कऱ्याप्पा ईटाज यांचा निवडीबद्दल सत्कार

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथील श्री संतुबाई दूध संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी कऱ्याप्पा ईटाज यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अनिल अकिवाटे, अजित अकिवाटे, राजु आकिवाटे, सचिन अकिवाटे, मुरसिध्द अकिवाटे, सचिन अकिवाटे, मल्लाप्पा कोरुचे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष