मलिकवाड येथील रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर दत्तात्रय कोळी यांचे निधन

 


मलिकवाड : 

          मलिकवाड येथील रिटायर्ड एअरफोर्समधील वारंट ऑफिसर -दत्तात्रय लक्ष्मण कोळी वय-७५ वर्षे यांचे मंगळवार दि. २६ जुलै२०२२ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,मुलगी, जावई,नातवंडे असा परिवार आहे. एअरफोर्स ऑफिसर श्री.चंद्रशेखर कोळी यांचे वडील तर श्री.दिलीप शिरढोणे सर यांचे सासरे होत. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक व धार्मिक कार्यात हिरीरीने पुढाकार घेवून सर्वप्रकारची मदत करीत असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि.29 जुलै 2022 रोजी सकाळी 8 वाजता मलिकवाड दूधगंगा नदीघाटावर होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष