राजकीय गुफ्तगू ; खासदार - आमदारांची जयसिंगपूरात भेट

 


शिवार न्यूज नेटवर्क

खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी दुपारी माजी मंत्री आणि शिरोळचे  आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची त्यांच्या जयसिंगपूर येथील जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडी वर जवळपास 45 मिनिटे बंद खोलीत चर्चा झाली यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार राजेंद्र पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष