बग्गा नंबर ६ चे कारभारी नागाप्पा पुजारी यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
श्री संत बाळूमामा देवस्थानचे बगा नंबर 6 चे मुख्य कारभारी सर्वेसर्वा नागाप्पा पुजारी यांचा सत्कार हेरवाड धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सदस्य धोंडीबा कोरूचे, आप्पा पुजारी, राजू पुजारी, सुरेश देबाजे, शंकर कोरुचे, आमुकसिद्ध अकिवाटे, म्हालिंग अकिवाटे, सुनील देबाजे, मुत्तप्पा कोरचे, बिरसिद्ध बाणे, सागर इटाज, हैबत्ती वाघे, भगवान शिंगाडे, सुरेश अकिवाटे, रामा अकिवाटे व समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा