निपुण भारत अभियान अंतर्गत केंद्रस्तरीय उद्बोधन वर्ग दत्तवाड येथे संपन्न

 


दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क

          निपुण भारत अभियान अंतर्गत दत्तवाड केंद्रस्तरीय उद्बोधन वर्ग श्रीमती आक्काताई नेजे हायस्कूल येथे संपन्न झाले. विद्या प्रवेश,निपुण भारत,नास इत्यादी विषयांवर श्री. शरद अवघडी,श्री.पारिसा पाटील,सौ.अर्चना पाटील या मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन झाले.केंद्रीय प्रमुख श्री.रमेश कोळी व केंद्र समन्वयक श्री.सुभाष कुरुंदवाडे यांचेही मार्गदर्शन झाले. दत्तवाड केंद्रातील मुख्याध्यापक, इ. १ ली ते ५वी मधील सर्व अध्यापक, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष