बांबरवाडी,दत्तवाड शाळेत ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य श्री. बाबुराव पोवार यांचे हस्ते ध्वजारोहण
दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क
विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड शाळेत ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य -श्री.बाबुराव पोवार यांचे शुभ हस्ते संपन्न झाले.
यावेळी चेअरमन पांडुरंग चव्हाण, मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,दिलीपकुमार कुरुंदवाडे,नारायण पाटील,आनंदा पाटील,दत्ता राणे,बबन राणे,विकास भुत्तल,सचिन पाटील,नामदेव चव्हाण, पांडुरंग बापू चव्हाण, शिवाजी चव्हाण,रणजित चव्हाण,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता पाटील,सदस्या-अर्चना पाटील,कोमल चव्हाण, रेणुका पाटील, सविता मटाले,सीमा देसाई, सरिता राजमाने, रेखा चव्हाण उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा