कुमार, कन्या,उर्दू घोसरवाड शाळेत अमृतमहोत्सवी ध्वजारोहण उत्साहात साजरा


घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क

           अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त अतुल लिमिटेड पुणे यांचे मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी अतुल लिमिटेड पुणे यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

           याप्रसंगी कंपनीचे पदाधिकारी श्री.राहुल वाळवेकर,धनंजय गायकवाड,संतोष चौगुले तसेच दत्तवाड केंद्राचे केंद्रीय प्रमुख रमेश कोळी सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामचंद्र नंदीकुरळे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. शितल सतिश चव्हाण,सदस्या सौ. वैशाली कुटवटे मॅडम,श्री.राजू ढोणे, मुख्याध्यापक -संजय निकम सर,अध्यापक -शामराव कांबळे,गुंडा परिट,दत्ता कचरे,अनिल मंगावे,दशरथ खोत,नंदकुमार पोवार, रामचंद्र खोत उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष