आमदार यड्रावकरांनी केली अपूर्वाच्या तब्येतीची विचारपूस
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क
यांनी भेट देऊन सदर मुलीच्या तब्बेतीची विचारपूस केली भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याची माहिती जखमी अपूर्वा आणि तिचे वडील अनिल शिरढोणे यांचेकडून घेतली आणि वडील आणि यावेळी उपस्तिथ नातेवाईक यांना धीर दिला त्यावेळी हजर असलेले सांगली सिविल हॉस्पिटल चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड व अपूर्वा वर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचेकडून अपूर्वाच्या तब्बेती संदर्भात माहिती घेऊन योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिले,
अपूर्वा साठी रुग्णालयात स्वतंत्र खोली उपलब्ध करून द्यावी असेही आदेश त्यांनी यावेळी दिले अपूर्वाच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत आपण करू असेही त्यांनी यावेळी अपूर्वाच्या नातेवाईकांना सांगितले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा