जावेद मोमीन यांचे निधन



 बोरगांव :

बोरगाव येथील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते, पावरलूम व्यावसायीक, जावेद ताजुद्दिन मोमीन यांचे बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२. रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते ५५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तिन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे, जावेद मोमीन हे स्वभावाने मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व होते. बोरगाव येथील पावरलूम क्षेत्रात अनेक वर्षे अत्यंत कष्टाळू व मेहनतीचे काम केले होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता बोरगाव येथे होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष