मोठ्या शक्ती प्रदर्शनाने उद्यापासून होणार इच्छुकांची शिरोळ वारी



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यापासून गावा - गावातील राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. उद्या दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अखेर अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. 

तसेच सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. बुधवार दि. ७ रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत नामनिर्देश पत्र मागे घेण्याचा कालावधी आहे. तसेच याच दिवशी ३ नंतर चिन्ह वाटप करून उमेदवादांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या नंतर १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या गावात यंत्रणा सज्ज

कवठेसार, उमळवाड, संभाजीपुर, चिंचवाड, कनवाड, हरोली, टाकवडे, अब्दुललाट, शिवनाकवाडी, लाटवाडी, हेरवाड, आकिवाट, औरवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, नवे दानवाड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष