अशोक पाटील यांचे निधन
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील प्रतिष्ठित नागरिक अशोक कलगोंडा पाटील (वय : ५२ ) यांचे निधन झाले. येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुकूमार पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. २५ रोजी होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा