खरेदी - विक्री संघाचे नूतन संचालक सज्जनसिंग रजपुत यांचा सत्कार

 


प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

नवे दानवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते सज्जनसिंग रजपुत यांची शिरोळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी बाबासाहेब पाटील, माजी सरपंच संजय धनगर, मनोहर मोकाशी, अँड. राहुलराज कांबळे , भगतसिंग रजपुत, शिवाजी साळुंखे,रामा बेरड व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष