कन्या हेरवाडची विद्यार्थीनी श्वेता पुजारी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत हेरवाड येथील कन्या विद्या मंदिर शाळेची विद्यार्थीनी श्वेता शंकर पुजारी ही विद्यार्थीनी गुणवत्ताधारक ठरली आहे.
विविध परिक्षेत कन्या विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थीनींनी यश संपादन केले आहे. यातच नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता ५ वी मधील श्वेता शंकर पुजारी ही विद्यार्थीनी गुणवत्ताधारक ठरली आहे. या विद्यार्थीनीला मुख्याध्यापक सुभाष तराळ, बाणदार सर यांचे मार्गदर्शन तर वडिल शंकर पुजारी यांचे प्रोत्साहन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा