शिक्षक परिवार हेरवाड मार्फत संचालक सुभाष तराळ यांचा सत्कार
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाडचे सुपुत्र व शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. कुरुंदवाडचे नूतन संचालक सुभाष रामू तराळ यांचा हेरवाड गावातील शिक्षक परिवार यांच्याकडून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दिलीप शिरढोणे, प्रकाश कांबळे , किरण पाटील, अमोल मस्के, मोती माने, अनिल बदामे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा