महादेव कृष्णा तावदारे यांचे दुःखद निधन
दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील श्रीमती आक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय महादेव तावदारे यांचे वडील - महादेव कृष्णा तावदारे यांचे सोमवार दि. २७ मार्च २०२३ रोजी पहाटे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि. २९ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ वाजता बेनाडी ता.निपाणी येथे होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा