शिरोळ गट शिक्षण अधिकारी पदाचा पदभार सौ.भारती कोळी यांचेकडे.
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी पदाचा पदभार हातकणंगले येथील कार्यतत्पर शिक्षण विस्तार अधिकारी सौ. भारती सुनील कोळी यांचेकडे देण्याचा आदेश प्राप्त झालेला आहे.
मंगळवार दि.11 एप्रिल 2023 रोजी दुपारी पदभार स्वीकारतील.यापूर्वी शिरोळ, करवीर तालुक्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या आहेत.एक शिक्षकप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा