नवे दानवाड, दत्तवाडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
नवे दानवाड येथे गुरुवार दि. 13 रोजी कोल्हापूर जिल्हातील नवे दानवाड, व दत्तवड या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, प्रदेशअध्यक्षा मा. रेखाताई ठाकुर व जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा. विलास कांबळे यांच्या अध्यक्षते खाली, जिल्हा सह सचिव व ज्येष्ठ नेते मा विश्वास फारांडे यांच्या हस्ते नवे दानवाड शाखेचे उ्घाटन झाले या वेळी ज्येष्ठ नेते सिध्दार्थ कांबळे, तालुका उपाध्यक्ष विनायक प्राथनाहल्ली, बाबसो कांबळे, तालुका महासचिव अमोल कांबळे - महासचिव व जिल्हा परिषद सर्कल निरीक्षक विश्वास शिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी नवे दानवाड ग्राम शाखेच्या पदाधिकारी यांची घोषणा केली.सतीश कांबळे - अध्यक्ष, पूनित कांबळे - उपाध्यक्ष, अमोल कांबळे ( शिंगे ) - उपाध्यक्ष, मिथुन प्रथनाहल्ली - महासचिव, राहुल कांबळे - महासचिव , बाबदो कांबळे - आय टी प्रमुख,सचिन कांबळे - कोषाध्यक्ष, प्रकाश कांबळे - सह कोषाध्यक्ष, अक्षय परिट - सह कोषाध्यक्ष, दशरथ कांबळे,- साघटक, अक्षय कांबळे - सघटक. या प्रमाणे कर्यकारणीची घोषणा करण्यात आली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा