सखाराम श्रीमंत पाटील यांचे दुःखद निधन
अतिग्रे : अतिग्रे येथील प्रगतशील शेतकरी सखाराम श्रीमंत पाटील ( वय ७५ वर्षे ) यांचे शनिवार दि.१५ एप्रिल २०२३ रोजी पहाटे दुःखद निधन झाले.ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा हातकणंगलेचे तालुकाध्यक्ष,रुकडीचे केंद्रप्रमुख शशिकांत सखाराम पाटील यांचे ते वडिल होत.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,जावई,सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वाजता आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा