सतिश पंढरपूरे यांचे निधन
कुरुंदवाड : येथील सामाजिक कार्यकर्ते व हेरवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका पंढरपूरे यांचे पती सतिश पंढरपूरे यांचे आज गुरुवार दि.११ मे२०२३ रोजी पहाटे आकस्मिक निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवार दि. १३ मे २०२३ रोजी सकाळी ८ :३० वाजता कुरुंदवाड घाट येथे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुली,भाऊ,भावजय असा परिवार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा