महाराष्ट्र भाजपा राज्यकार्यकारणी सदस्यपदी निवडीबद्दल पृथ्वीराज यादव यांचा सत्कार
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणी सदस्यपदी निवड झालेबद्दल व जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला.
साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था जयसिंगपूरचे व्हाईस चेअरमन मेहबूब मुजावर,संचालक शरद सुतार, शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था कुरूंदवाडचे माजी चेअरमन दिलीप शिरढोणे व शुभम कुमार शिरढोणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा