प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसानिमित्त फळे वाटप
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
नवे दानवाड येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे , बहुजन ह्रदय सम्राट मा. खासदार, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपसकांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष विनायक प्रार्थनहळ्ळी, शाखा अध्यक्ष सतिश कांबळे, पुनित कांबळे, अमोल कांबळे, विश्वजित कांबळे, अभिषेक कांबळे,शिद्धार्थ कांबळे, प्रकाश कांबळे, श्रीनिवास कांबळे, जगन्नाथ कांबळे आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा