वजीर बाबा फौंडेशतर्फे व ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य तपासणी व विद्यार्थ्यांचा सत्कार
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रभागी असलेल्या वजीर बाबा फौंडेशन व औरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचा अनेक ग्रामस्थांनी घेतला. तसेच विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच शफी पटेल, सुर्व ग्रामपंचायत सदस्य, वजीर फौंडेशनचे अध्यक्ष यासीन बहादूर, सचिव नियाज पटेल, उपाध्यक्ष, जाकीर पटेल, खजीनदार अल्ली पटेल, फुरकान जहागीरदार, हुजेफ जमादार, सुफीयान पटेल, आरीफ पटेल, इम्रान पटेल, इखलाक पटेल, ग्राम पंचायत सदस्य आफसर पटेल, आबीद पटेल, वहिदा पटेल, रविद्र माने, आशिष कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा