आकाताई हवले यांचे निधन
बोरगांव :
बोरगांव येथील सिध्देश्वर को आप क्रिकेट सोसायटी चेअरमन, माजी जिल्हा पंचायत सदस्य, अण्णासाहेब नरसु हवले यांच्या मातोश्री आकाताई नरसु हवले यांचे बुधवार दिनांक 28 रोजी अल्पश: आजाराने निधन झाले आहे. त्यां 75 वर्षाच्या होत्या, त्यांच्या पच्यात पती,दोन मुले,दोन मुली,सुना,जावई,नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळवू स्वरुपाचा होता. आकाताई हवले यांच्या निधनाने बोरगांव सह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा