आणासो चौगुले यांचे निधन
बोरगांव / प्रतिनिधी
माणकापूर ता. निपाणी येथील जैन समाजातील प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक,माजी ग्रा.पं.सदस्य श्री आण्णासो देवेंद्र चौगुले (वय ७२) यांचे बुधवार ता.२१ जून २०२३ रोजी पहाटे ६ वा. दु:खद निधन झाले. ते माणकापुर येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं. सदस्य अभय चौगुले यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुना- नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार ता. २२ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजता माणकापुर येथे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा