मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्ये निषेधार्थ उद्या बोरगाव बंदची हाक

 


 अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

हिरेकुडी येथील प.पू. 108 मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आले आहे. या हत्येचा निषेधार्थ मंगळवार दि 11 जुलै जाहीर निषेध करण्यात येणार असून यासाठी या दिवशी बोरगाव बंदची हाक देण्यात आली आहे. 

संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढून स्वामीजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी, संघ, संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी एक दिवशीय बोरगाव बंद पाळावे. व उद्या सकाळी 9 वाजता जय शिवराय स्टेज जवळ सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष